आज व्हॅलेन्टाईन्स डे... त्यानिमित्त एक कविता
tu mala aavadtes
काय सांगू अन् कसं सांगू याचा खूप विचार केला
पण तू समोर आल्यावर सगळं काही विसरून जातो... म्हणून ही कविता
गेल्या काही दिवसांपासून माझे भान हरवले आहे
पण पोलीस चौकीत फिर्याद नोंदवून चोर सापडणार नाही... म्हणून ही कविता
तुझे दर्शन घेण्यासाठी मन माझे आतूर असते
पण रोज दर्शन मिळण्याचे भाग्य नशिबी नाही ... म्हणून ही कविता
तुझे हास्य पाहुनि माझा जीव धन्य होतो
चेहऱ्यावरची ती हास्याची कळी पुन्हा एकदा खुलावी... म्हणून ही कविता
तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण मला आनंदी करतो
पण तो आनंद शब्दांमध्ये व्यक्त करणे शक्य नाही... म्हणून ही कविता
तुझ्याबरोबरच्या गप्पा कधीच संपू नये असं वाटतं
पण घडाळ्याच्या काट्यापुढे गप्पा अधुऱ्या राहतात... म्हणून ही कविता
तू गेल्यावर सुद्धा तुझेच विचार दिवसरात्र घोळतं राह्तात
पणं स्वप्न टिपण्यासाठी कॅमेरा मिळत नाही ... म्हणून ही कविता
डोळ्यांनी सांगून झालं , पण तुला समजलं नाही
किंवा समजून सुद्धा तू , न समजल्यासारखं करतेस... म्हणून ही कविता
एका वाक्यात सांगयचं तर तू मला आवडतेस
पण सविस्तर उत्तर लिहिल्याशिवाय पूर्ण गुण मिळत नाहीत... म्हणून ही कविता
~ योगी...
Awesome!
ReplyDeletekaun hai woh? :)
ReplyDeletekhoop bhari....
ReplyDeleteWonderful poem!
ReplyDeleteYou are just awesome...
Sahi Yogi !!! Shewatchi line ekdum jhakaas :)
ReplyDeletetu bhari ahes.. mhanun hi kavita.
ReplyDeletebhaari lihilies.. mast ch ekdam!! waah..
ReplyDelete--
Girija
जोरात आहे कविता. मला एक कळत नाही, सगळी जनता एकदम वैलेंटाइन डे लाच पेटून ब्लॉग का लिहिते ?
ReplyDeleteचाबुक, तोड़लस मित्रा... शेवटची ओळ केवळ अप्रतिम.. :)
ReplyDeleteYooo!
ReplyDeleteJamalay!
Nice poem
ReplyDeletekaljat dhadaktes, manat rengaltes, swapnat distes ... mhanun hi kavita
ReplyDeletegulabachya vasat tuza shwas vatto, dhaganchya chattan madhye tuza chehra disto varyachi santh zuluk tuza sparsha vatte ... mhanun hi kavita
Apratim :)
ReplyDeletesahi aahe kavita.
ReplyDeleteMast re Devendra ... sundar aahe kavita.
ReplyDeleteHrishikesh Joshi
jamlay devyaa [:-D]
ReplyDeleteekdam sundar kavita
ReplyDeletechhan ahe kavita....
ReplyDeletemaja aali vaachaayalaa!!
"शब्दांमध्ये नाही सांगता येत सगळं काही, म्हणुन ही कविता". विषय आणि रचना दोन्ही छान आहे.
ReplyDeleteMast re Devya ..
ReplyDelete--Dhananjay
ek number...saral sadhi sunder ....
ReplyDeletekavita khupac sunder. apratim.
ReplyDelete